Tuesday, October 14, 2008

Chatting with Jesus Christ

हाय ख्रिस्ता ...हाउ आर यु? तू कसा आहेस?
नो Mails, नो एसएमएस
बिज़ी आसशील? मित्रा असाशीलाच....रोजचेच बॉम्बस्फोट, दंगली आणि मारामारी..
किती
जनाना माफ करशील?
सध्या Orkut वर ही नसतोस....की तुज़ा ही Access Denied ज़ालाय माज़या सारखा...पारवा Call केला होता तुज़या मोबाइल वर...पण
Continuous Out of Range होतास..काळजी करू नकोस तू.. नवीन मोबाइल टॉवेर् येतोय आपल्या चर्च मागे..तुला कळलच असेल आपल्या बँकेबद्दल...जूडस तुज़या वेळी ही
होते आणि आता ही...
बाकी लग्न, बारसे, वा.. सीज़न चालू होतोय.आहेरचही बजेट मांडायच आहे. बर्च काही आहे ..पण वेळ कुठे
आहे?ओरिसा , कर्नाटकातील हल्ल्याच ऐकलच असेल..आम्ही ही वाचल पेपर मधून...बरेच मैल ही Forward केले..सगळ्या सारखाच विचार केला..सुपात आहोत..
जात्यात आलयवर पाहु..
बाकी मजेत आसाशील...ओके, बाय, सी यू....Log Off होतोय ७.२२ ची दादर लोकल ला उशीर होईल..

1 comment:

Amol Diego said...

Hi Sachin ,,,

Nice Poem ,,

Please be posted here ...