Tuesday, October 30, 2012

‘लाल-लुगडी’


अहाहा, कशी ‘लाल-लुगडी’ हि फुलली कुपारी भू-वरी ....!!!!
जणू 'प्रेम, दया, शांती' बरसे आम्हा कुपार्या दारी....!!!

वास्तल्यमूर्ती ह्या भरभरुनी प्रेम करती निस्वार्थी....!!!
ह्यांच्या मिठीत मन अनुभवी उब, अनमोल ती....!!!

नाही दिसणार हे लाल-लुगडे उद्याच्या ओट्यावरती...!!!
खंत जीवाची, अश्रू दाटे आपल्या पापण्या वरती...!!!

ह्या उतारवयात, चला गावू त्यांच्या आरती...!!!
नतमस्तक होवू, ह्या लाल-लुगड्यांच्या चरणावरती....!!!

No comments: